मांजराई दिव्यांगण संचालित मांजराईदेवी वृद्धाश्रमा तर्फे पोलीस चौकीत रक्षाबंधन समाजाच्या रक्षणासाठी व सेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या आजी-माजी सैनिक पोलीस अधिकारी व कर्मचारी mscb बोर्ड त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.